Auto Rickshaw Driver
Job details
- CATEGORY Driver
-
SALARY RANGE Less than 10000 PM
-
LANGUAGE Hindi, English
-
EXPERIENCE Does not Matter
- JOB TYPE Full Time
- GENDER Any
- TIMINGS Regular Day Shift
-
NO. OF VACANCY 4
Job description
रिक्षा चालकां साठी सुवर्ण संधी आता आपल्या विश्रामबाग आणि मिरज मध्ये मिळवा रोजगाराची हामी आणि खात्रीशीर मोबदल्याची हमी. रिक्षा चालकांना मिळणारे फायदे- 1 )रिक्षा उपलब्ध करून दिली जाईल. 2 ) पर्फॉर्मेन्स नुसार इँक्रीमेण्ट 3 ) फिक्स्ड सॅलरी (पगार) दरमहा मिळेल. 4 ) ड्राइवर साठी जीवन विमा (Life insurance ) रजिसट्रेशन साठी संपर्क - ७३८५५३७०३० टिप- गरजू ,होतकरू व्यक्तीना प्राधान्य. Requirements - १ driving licence (ड्रायव्हिंग लायसेन्स) २ Ready to work in 8 hour shift (८ तासांची शिफ्ट) ३ Android phone required(अँड्रॉइड फोन)
Benefits with this employer
- Verified Mobile Number
- Competitive Salary
- Minimum 1 Weekly Leave
- 10 Hours Work a Day
